भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) मंगळवारी ४८ पानांचा आदेश जारी केला जो रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातील मीडिया मालमत्तांच्या विलीनीकरणासाठी मंजूरी दिली. आतापर्यंतचा सर्वाधिक किंमतीच्या विलनीकरण व्यवहारास स्पर्धा आयोगाने दिली मंजूरी. सात टीव्ही चॅनेल्सच्या विनिवेशासह काही अटींची पूर्तता करून मंजुरी दिली जाते. नियामकाची मान्यता सुरक्षित करण्यासाठी, संबंधित पक्षांनी सध्याचे हक्क …
Read More »मुकेश अंबानी यांनी नीता अंबानींना गिफ्ट केली ‘ही’ महागडी गाडी दिवाळीच्या मुहूर्तावर नीता अंबानी यांच्या टायफात दाखल झाली
मुकेश अंबानी यांच्याकडे जगभरातील सर्व महागड्या गाड्या आहेत अशातच आता मुकेश अंबानींनी देशातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. ही एसयुव्ही त्यांनी पत्नी नीता अंबानी यांना गिफ्ट केली आहे. नुकतीच ही एसयुव्ही झेड प्लस सुरक्षेच्या गराड्यात मुंबईच्या रस्त्यांवर दिसली आहे. रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज असे या एसयुव्हीचे नाव आहे. …
Read More »
Marathi e-Batmya