शिवसेनेतील फुटीनंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. विशेषत: शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्या बालेकिल्ल्यात त्या आवर्जून सभा घेत आहेत. तसेच त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, सध्या भंडाऱ्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …
Read More »भाजपाच्या या केंद्रीय मंत्र्यांकडे त्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी
केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी भाजपा, महाराष्ट्रतर्फे लोकसभा प्रवास योजना आजपासून सुरू होत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मुंबईत दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, …
Read More »राज्यपालांच्या “त्या” विधानावर अखेर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी डि.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपतींची तुलना नितीन गडकरी यांच्याशी करत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श असे वक्तव्य करत शिवाजी महाराजांचा अवमान …
Read More »राज्यपाल कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, छत्रपती शिवराय पुराने जमाके के…
भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल म्हणून आल्यापासून नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणान वाद निर्माण करतात. कधी सावित्रीबाई फुले यांच्यावरून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवरून तर कधी मुंबईतील परप्रांतीय नागरीक बाहेर काढले तर काय राहील असली वक्तव्य करत नेहमीच वाद निर्माण करत आले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर …
Read More »नितीन गडकरी यांना आली कार्यक्रमातच भोवळ; ममता बॅनर्जीकडून चौकशी
पश्चिम बंगाल मधील सिलीगुडी इथल्या डागापूर मधील कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु कार्यक्रमा दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली. भोवळ आल्यानंतर त्वरीत जवळच्या रुग्णालयाचं पथक कार्यक्रमस्थळी पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नितिन गडकरी यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे यांची प्रकृती खालावली …
Read More »नाना पटोले यांची मागणी, त्या Tax च्या माध्यमातून होणारी सर्वसमान्यांची दुहेरी लुट थांबवा
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात बऱ्याच जिल्ह्यातील राज्य महामार्गांचा दर्जा वाढवून त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील काही महामार्गांची बांधकामे पूर्ण झाली आहेत तर काही महामार्गांची कामे अद्याप सुरु आहेत. या महामार्गाचा वापर सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या बांधकामासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी टोल लावण्यात …
Read More »नितीन गडकरी यांची घोषणा, सिकलसेल रूग्णांसाठी अर्ध्या किंमतीत उपचार वयोश्री योजनेच्या लाभातून कोणीही वंचित राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून ‘वयोश्री’ योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण …
Read More »‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी सामंजस्य करार
मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना येथे ‘मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री व खासदार यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. ‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाची गती वाढण्यास महत्वाचा ठरेल, …
Read More »नितीन गडकरी म्हणाले, सरकार-बिरकारवर जास्त विश्वास ठेवू नका… नागपूरात शेतकऱ्यांना दिला सल्ला
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन …
Read More »नितीन गडकरी यांनी सांगितला किस्सा, चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये… श्रीकांत जिचकर यांनी दिलेल्या सल्ल्याचा सांगितला किस्सा
मागील काही दिवसांमध्ये दिल्लीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पध्दतशीर पंख छाटण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता महाराष्ट्रातून गडकरी यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या अनुषंगाने एक किस्सा सांगत व्यासंगी राजकारणी श्रीकांत जिचकर यांच्या सल्ल्यानंतर काय …
Read More »
Marathi e-Batmya