Tag Archives: Online Industries

दोन वर्षात ऑनलाईन क्षेत्रातील या उद्योग वाढीचा अंदाज ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक उद्योगात ६८ टक्के वाढीचा अंदाज

द फाऊंडेशन फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड वेलफेअर (EGROW फाउंडेशन) ने प्राइमस पार्टनर्सच्या सहकार्याने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक (AVGC) उद्योग २०२६ पर्यंत ६८% वाढ दर्शवेल असा अंदाज आपल्या अहवालात व्यक्त केला. ‘इंडियाज बूमिंग ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्री: ए पोटेंशियल पॉवरहाऊस’ या शीर्षकाच्या …

Read More »