मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका …
Read More »रईस शेख यांची मागणी, वीज दरवाढ मागे घेवून यंत्रमाग व्यवसायाला पॅकेज द्या वीज सवलतीसाठी यंत्रमाग ऑनलाईन नोंदणीची सक्ती मागे घ्या
अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्के कर लादल्याने कापडाची निर्यात ठप्प असून त्यात पुन्हा महावितरण कंपनीने वीजदरवाढ लादली आहे. यामुळे राज्यातील आर्थिक संकटात असलेला यंत्रमाग व्यवसाय मृत्युपंथाला लागेल, अशी भीती व्यक्त करत वीजदरवाढ मागे घ्यावी आणि यंत्रमाग व्यवसायाला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी …
Read More »अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून इराणला ३० अब्ज डॉलर्सचे पॅकेज अणुऊर्जा विकासासाठीही भरगच्च निधी देणार
तेहरान आणि तेल अवीव यांच्यातील युद्धबंदीनंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत बॅकचॅनल कूटनीति तीव्र केली आहे, इराणला पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यासाठी आर्थिक आणि अणुऊर्जा प्रोत्साहनांचा एक संच सादर केला आहे. या चर्चेशी परिचित असलेल्या चार सूत्रांचा हवाला देत सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिका इराणला निर्बंधमुक्ती आणि अब्जावधी इराणी मालमत्तेचे गोठवणे रद्द करण्याबरोबरच समृद्ध …
Read More »कोरोना पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण
मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पंतप्रधानांनी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १० टक्के म्हणजे तब्बल २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज देण्याची घोषणा …
Read More »
Marathi e-Batmya