जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने तीव्र निषेध केला आहे. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. आर्थिक पाठबळ आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये निधी हस्तांतरित करण्याच्या क्षमतेशिवाय हा हल्ला होऊ शकला नसता असे म्हटले आहे. २०२२ मध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून काढून …
Read More »एप्रिल अखेरच्या सत्रात भारतीय शेअर मार्केट या तीन अडचणींचा सामना करणार भारत-पाकिस्तान तणाव, परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढणे आणि कमाई
साप्ताहिक सुट्टी झाल्यानंतर, भू-राजकीय तणाव वाढत असताना भारतातील शेअर बाजारांना अस्थिर मार्गाचा सामना करावा लागत आहे. शेअर मार्केटमध्ये आयटी, फार्मा आणि ऑटो शेअर्समुळे आठवड्याचा शेवट बेंचमार्क निर्देशांक ०.८% च्या वाढीसह झाला. तथापि, शुक्रवारी वातावरण सावध झाले, निफ्टी ०.८६% ने घसरून २४,०३९.३५ वर पोहोचला, ज्यामुळे दोन दिवसांची घसरण सुरू राहिली. सोमवारी …
Read More »मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत देखरेख मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत १३९ रेल्वे स्टेशनवर बसविणार सीसीटीव्ही
जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत १३९ रेल्वे स्टेशन्स आहेत. दिवसभरामध्ये लोकल …
Read More »१३ व्या शतकातील पर्शियन कविताः इराणच्या मंत्र्याने दाखविली बंधूतूल्य शेजाऱ्यांमध्ये मध्यस्थीची तयारी इराण-पाकिस्तान आणि भारतासोबत शतकानुशतकाचे ऋणानुबंध
काश्मीरमधील पलगावमधील बैसरण येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करून दोन परदेशी पर्यटकांसह २६ पर्यटकांचा बळी घेतला. पाकिस्तानस्थित दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकाचा व्हिसा रद्द करत सिंधू नदी पाणी वाटपासंदर्भात भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या कराराला स्थगिती दिली. त्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत सरकारने केलेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनेही …
Read More »बिलावल भुट्टो-झरदारी यांची दर्पोक्ती, सिंधू नदी आमचीच, एकतर पाणी नाहीतर रक्त वाहील भारताने सिंधू नदी करार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टो यांनी दिला इशारा
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांचा बळी घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील सिंधू नदी कराराला स्थगिती दिली. तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देत सर्व व्हिसा रद्द केले. तसेच वाघा आणि अट्टारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पीपीपी पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी …
Read More »पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहलगाम चौकशी प्रकरणी तटस्थ चौकशीस तयार भारताच्या सीमापार दहशतवादाच्या आरोपानंतर चौकशीची तयारी
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शनिवारी (२६ एप्रिल २०२५) रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या “तटस्थ” चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर “सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याचा” आरोप केला. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे. अबोटाबाद येथील एका लष्करी अकादमीत आयोजित कार्यक्रमात …
Read More »पहलगाम हल्ल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ११० विमानांची व्यवस्था १४ हजारहून अधिक पर्यटक आतापर्यंत परतले
पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटकांच्या वाटांवर भीतीचे सावट पसरले असताना, बाहेर पडण्याची घाई सुरू झाली. एकट्या २४ एप्रिल रोजी, श्रीनगर विमानतळाने ११० फ्लाइट्समध्ये १४,००० हून अधिक प्रवाशांना हाताळले, ज्यात आठ अतिरिक्त सेवांचा समावेश आहे, अडकलेल्या पर्यटकांना घरी परतण्यासाठी मदत करण्यासाठी एकत्रित केले. वाढत्या भाड्यांबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डयन …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, सरकार सांगत होतं दहशतवाद संपवला पण पहलगाम हल्ला… पहलगाममधील हल्ला देशविरोधी, त्यावर राजकारण नको
केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काही चिंता नाही, पण जम्मू कश्मीर मधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर केली. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारला सहकार्य …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा अन्यथा कारवाई पोलिसांकडून देखरेख, थांबल्यास कारवाई केली जाईल
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे यास प्रत्युत्तरादाखल भारत सरकारने केलेल्या कारवाई करत भारतातील विविध भागात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत ४८ तासात देश सोडण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात देश सोडण्याचे आदेश देत तरीही मुंबई महाराष्ट्रात …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, देशात दुखवटा… भाजपा नेत्यांना लाज कशी वाटत नाही? अमरावतीत भाजपा नेते आणि मंत्र्यांचे सत्कार सोहळे
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना …
Read More »
Marathi e-Batmya