Tag Archives: Paper Leak

पेपर फुटीवरून राहुल गांधी यांची टीका, ८५ लाख विद्यार्थी पद्मव्यूहात व्यवस्थात्मक अपयश असल्याची केली टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात पेपरफुटीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी ही “व्यवस्थात्मक अपयश” असल्याचे म्हटले आहे. सहा राज्यांमध्ये पेपरफुटीच्या नव्या लाटेदरम्यान गुरुवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये गांधींनी या समस्येवर “एकत्रित राजकीय प्रतिसाद” देण्याचे आवाहन केले आहे. “६ राज्यांमधील ८५ …

Read More »

१० वीचा पेपर फुटला, पुणे मंडळ म्हणते, वृत्त चुकीचे बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात सरकार व शालेय शिक्षण विभाग अपयशी?

१० वी च्या परिक्षेला आज सुरुवात झाली,मात्र या १० वी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची घटना घडली. पेपर सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तर पत्रिकेच्या छायाकिंग प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरविल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जालन्यात हा प्रकार घडल्यानंतर यवतमाळ येथेही असाच प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थी आणि …

Read More »

जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची ती परिक्षा अखेर रद्द

“जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” पदासाठी २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील अशी माहिती मृद व जलसंधारणचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी …

Read More »