Tag Archives: passenger safety

मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत देखरेख मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत १३९ रेल्वे स्टेशनवर बसविणार सीसीटीव्ही

जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत १३९ रेल्वे स्टेशन्स आहेत. दिवसभरामध्ये लोकल …

Read More »