प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत महिन्या-दर-महिन्यानुसार ९.४८ टक्क्यांनी घट झाली असून मेमध्ये वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत एक टक्क्यांची घसरण झाली आहे. विक्रीतील घसरणीमुळे ५५ ते ६० दिवसांच्या दरम्यान इन्व्हेंटरी पातळी वाढली असल्याची माहिती द बिझनेस लाईन संकेतस्थळाने आपल्या वृत्तात सांगितली. मे महिन्यात एकूण ऑटोमोबाईल उद्योगात ५.२८ टक्क्यांची घसरण झाली. व्यावसायिक वाहन उद्योगाला घाऊक …
Read More »टाटा मोटर्स एका कंपनीची दोन कंपनी होणार प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहनांची निर्मिती दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये होणार
भारतासह परदेशातही टाटा मोटर्सच्या वाहनांना चांगलीच मागणी आहे. तसेच टाटा मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांच्यादृष्टीकोनातून किफायतशीर माणले जाते. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सचा व्यवसाय आणि व्यावसायिक मूल्य वाढविण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेडने तिची प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय दोन स्वतंत्रपणे सूचीबद्ध केलेल्या संस्थांमध्ये डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. डिमर्जरची अंमलबजावणी एनसीएलटी व्यवस्थेच्या योजनेद्वारे …
Read More »
Marathi e-Batmya