Tag Archives: pathol

नितीन गडकरी यांचा पूल कोसळण्याप्रकरणी इशारा, …तर कंत्राटदाराला सोडणार नाही संबलपूरातील पूल दोन महिन्यात कोसळला

महामार्ग कोसळणे, उड्डाणपूल कोसळणे आणि धोकादायक रस्त्यांच्या स्थितीच्या वृत्तांमुळे संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला आहे, तेव्हा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की जर या घटना त्यांच्या विभागाशी संबंधित असतील तर ते कंत्राटदाराला सोडणार नाही.नि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे बोलताना …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा: २ वर्षात मुंबई होणार रस्ते खड्डेमुक्त, सिमेंटचे रस्ते सध्या २३६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु तर ४०० किलोमीटरची कामे प्रस्तावित

मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारीत रस्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला …

Read More »