Tag Archives: pawar family

बारामतीत पवार कुटुंबियांची एक महत्त्वाची बैठक, तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणावर चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची एक महत्त्वाची बैठक झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह बैठकीला उपस्थित होते. रोहित पवार, श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबातील …

Read More »

बारामतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना रोखले… व्हायरल व्हिडिओवरून लोकसभेनंतर विधानसभा निवडणूकीत पवार कुंटुबिय आमने-सामने

महाराष्ट्रातील निवडणूकीच्या निमित्ताने सर्वाधिक चर्चा ही बारामतीतील मतदारसंघाची होते. त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेत भाजपासोबत गेल्याने त्यात आता आणखीनच भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार कुटुंबिय आमने-सामने आले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोरा-समोर आले. या पार्श्वभूमीवर बारामतीतील …

Read More »

अजित पवार यांच्या नेतृत्वाचे शरद पवार यांनी केले कौतुक शरद पवार यांच्या हस्ते अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीनंतर पवार कुटुंबिय आज पहिल्यांदाच दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटना निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुमित्राताई पवार, प्रतिभाताई …

Read More »

नेत्यांना व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचे कटकारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्याबाबतीत ज्या पध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. साखर कारखाना ईडीने सील केला आहे. ज्या काही …

Read More »

दानवे-जाधव, राजकारणामुळे कौटुंबिक सौख्य हरविलेल्या घराण्यात आणखी एकाची वाढ राज्यातील प्रतिष्ठित राजकिय घराण्यांमध्ये सारेच काही आलबेल नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात अनेक तालेवार राजकारण्यांची घराणी आहेत. त्यापैकी काही सुसंस्कृत तर काही इरसाल घराणी म्हणून ओळखली जातात. मात्र राजकिय महत्वकांक्षेने कुटुंबात वाद निर्माण झाला आणि त्याची परिणती राजकिय तर कधी वैयक्तिक स्तरावर झाल्याचे चित्र आपल्याला काही ठिकाणी पाह्यला मिळाली. त्यात आता रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव या …

Read More »