Tag Archives: Permeant

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्तीः विवाह रद्दबातल ठरला तरी पोटगी कायमस्वरूपी १९५५ सालच्या निकालाचा संदर्भ देत दिला निकाल

सर्वोच्च न्यायालयाने आज (१२ फेब्रुवारी) असा निर्णय दिला की हिंदू विवाह कायदा, १९५५ अंतर्गत कायमस्वरूपी पोटगी आणि अंतरिम भरणपोषण विवाह रद्द घोषित केला गेला असला तरीही दिले जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने असेही सांगितले की, “१९५५ च्या कायद्याच्या कलम ११ अंतर्गत ज्या जोडीदाराचा विवाह रद्द घोषित करण्यात आला आहे तो १९५५ …

Read More »