भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सामान्य प्रश्नांवर एक परिपत्रक जारी केले आहे ज्यामध्ये वैयक्तिक कर्जांवरील फ्लोटिंग व्याजदर समान मासिक हप्त्यांसह (EMI) रीसेट करण्याबाबतच्या शंकांचे निरसन केले आहे. १० जानेवारी रोजी जारी केलेले सामान्य प्रश्न (FAQ) पारदर्शकता सुधारतील, कर्जदारांना अधिक नियंत्रण देतील आणि कर्ज देणाऱ्या संस्था कशा चालवतात याबद्दल अधिक स्पष्टता आणतील. …
Read More »मिरे अॅसेट फायनान्शियल सर्विसेसची नोकरदारांसाठी वैयक्तिक कर्ज सुविधा ९ जुलै पासून नोकरदार वर्गासाठी वैयक्तिक कर्जा सुरुवात
भारतातील निवडक शहरांमध्ये मिरे समूहाची मिरे एसेट फाइनेंशियल सर्विसेसने आपल्या एनबीएफसी शाखेतून ९ जुलै पासून नोकरदार वर्गासाठी वैयक्तिक कर्जाची म्हणजेच पर्सनल लोनची सुरुवात केली आहे. म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स यांच्या तारणावर कर्जाच्या पहिल्या उत्पादनाच्या यशानंतर, हे एनबीएफसीचे अनसिक्योर्ड लोन (असुरक्षित कर्ज) क्षेत्रातील पहिले पाऊल आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जदारांना …
Read More »कोटक महिंद्राने चार्टर्ड बँकेची पर्सनल लोन घेणार ताब्यात ४ हजार १०० कोटी रूपयांना घेणार ताब्यात
कोटक महिंद्रा बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा भारतातील वैयक्तिक कर्ज व्यवसाय ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. या धोरणात्मक हालचालीमुळे स्टँडर्ड चार्टर्डला देशातील संपत्ती आणि गुंतवणूक बँकिंग सेवांवर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी मिळते. ३० सप्टेंबरपर्यंत, स्टँडर्ड चार्टर्डच्या भारतातील वैयक्तिक कर्जाच्या पुस्तकावर ४,१०० कोटी रुपये ($४८८ दशलक्ष) थकबाकी होती. ग्राहकांच्या मजबूत मागणीमुळे भारतातील …
Read More »बँकांकडून स्वस्त दरात पर्सनल लोन, जाणून घ्या व्याज दर वैयक्तिक कर्जाचे व्याज दर असे आहेत
मराठी ई-बातम्या टीम सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही (पर्सनल लोन) स्वस्त झाले आहे. पर्सनल लोन आता ८.१५ टक्के व्याजदरावर उपलब्ध आहे. पूर्वी या कर्जाचा व्याजदर २०-२५ टक्के असायचा. आता मात्र अनेक बँकांक़डून स्वस्त दराने हे कर्ज उपलब्ध आहे. वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे. हे कर्ज बँका आणि …
Read More »पीएनबीकडून व्याजदरात मोठी कपात; गृह, कार, सोने तारण कर्जावर सवलत फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत खास योजना
मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेस्टिव्हल ऑफरअंतर्गत सोने तारण कर्जावरील (गोल्ड लोन ) व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सोन्याचे दागिने आणि सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या एसजीबी कर्जावरील व्याज दर १.४५ टक्क्यांनी कमी केला आहे. एसजीबी कर्जावर आता ७.२० टक्के आणि सोन्याच्या दागिन्यांवर ७.३० टक्के …
Read More »एसबीआयची फेस्टिव्हल ऑफर; पर्सनल, कार, गोल्ड लोनचे व्याजदर घटवले नवरात्रीसाठी खास ऑफर
मुंबई : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या नवरात्रीसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये एसबीआय पर्सनल लोन, कार आणि सोने तारण कर्ज कमी व्याज दरात देत आहे. याशिवाय बँकेने कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय सध्या ७.२५ टक्के व्याज दराने कार कर्ज देत आहे. ग्राहकांना कारच्या …
Read More »
Marathi e-Batmya