मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे सरकारवर सतत टिका करीत आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत आगामी काळात निवडणूका लढवण्याचे संकेत दिलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »कबुतर खानाप्रकरणी राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सर्वांना वागावे लागले, जैन… मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी जैन मुनींवर टीका
मुंबईतील कबुतरखान्यांसदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही जैन समुदायाने कबुतर खाने पुन्हा सुरु करण्याच्या अनुषंगाने आंदोलन करत आहेत. त्यातच जैन मुनीनीही यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर घेतल्यानंतर कबुतर खान्याचा वाद चांगलाच पेटला. तसेच जैन समुदाय आणि मराठी एकीकरण समिती यांच्यात एकप्रकारे शक्ती प्रदर्शनाची घटनाही नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबई …
Read More »मुंबईतील कबुतरखान्याचा वाद चिघळला … मराठी आणि जैन समुदायाचे शक्ती प्रदर्शन
दोन दिवसापुर्वी जैन धर्मियांनी दादर येथील कबुतरखाना बंदी संदर्भात आंदोलन केले त्याच्यावर कारवाई नाही. मात्र आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन करताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे आता कबुतरखान्याचा वाद अधिक चिघळला आहे. जैन मुनींच्या शस्त्र उचलण्याच्या वक्तव्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. समितीने कोर्टाच्या निर्णयाचा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या अधिका-यांची नियुक्ती
मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा …
Read More »
Marathi e-Batmya