Tag Archives: pm modi

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला बाबा कल्याणी जाणार इतर संरक्षण विषयक उत्पादन करणाऱ्यांना निमंत्रण

मोदी सरकारने संरक्षण उत्पादकांना पुढील आठवड्यात बैठक बोलावल्याचे वृत्त आल्यानंतर शुक्रवारी सकाळी भारत फोर्ज, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड सारख्या संरक्षण साठ्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना सरकारने संरक्षण उद्योगातील सहभागींना उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे का या प्रश्नाच्या उत्तरात, भारत फोर्जचे सीएमडी बाबा कल्याणी यांनी …

Read More »

पहलगाम येथे दहशतवाद्यांचा हल्लाः एकाचा मृत्यू तर २० पर्यटक जखमी भेळ खात खात दहशतवाद्यांनी केला हल्ला

मंगळवार दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान एकाचा मृत्यू झाला आणि २० पर्यटक जखमी झाले. जखमींपैकी किमान दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममधील रस्त्याच्या कडेला असलेल्या बैसरन या कुरणात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. जखमींना तातडीने रुग्णालयात पदाखल करण्यात आले आहे. “आमच्या माहितीनुसार दोन-तीन …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या आरोपावर काँग्रेसचे थेट आव्हान, राज्यात या आणि बघा गरिबांचा पैसा गरिबांना दिला तर भाजपाला पोटदुखी का? गॅरंटींच्या पूर्ततेसाठी बजेटमध्ये तरतूद: सुखविंदर सुख्खू.

काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहिर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. …

Read More »

भाजपाची स्टार प्रचारकांची यादी जाहिर,पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शाह ४० प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर

शुक्रवारी भाजपाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पंकजा मुंडे आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा हे महाराष्ट्र विधानसभेत आणि नांदेडमधील भाजपाचे स्टार प्रचारक राहणार आहेत. लोकसभा पोटनिवडणूक, …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती गतवेळेपेक्षा कमी आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारेमाप आरोपाला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने सडेतोड उत्तर दिले जात आहे. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत …

Read More »

उद्धव ठाकरे यांची सूचना ,… याचा राजकिय इव्हेंट होऊ नये इतकेच

लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेले असतानाच भाजपाच्या रणनीतीनुसार आणि जाहिरनाम्यातील आश्वासनानुसार राम मंदिर उभारणीच्या कामाला युध्द पातळीवर सुरु आहे. त्यातच तसेच मुख्य राम मंदिराचे उद्धाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाचा राजकिय …

Read More »

पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तू तुम्हीही घरी आणू शकता किंमत १०० रुपयांपासून सुरू

अनेकदा तुम्ही पाहत आहात की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा देशात किंवा परदेशात जातात तेव्हा त्यांना अनेक वस्तू भेटवस्तू म्हणून मिळतात. यामध्ये चित्रे आणि स्मृतिचिन्हांसह अनेक वस्तूंचा समावेश आहे. आता तुम्हाला पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तू तुमच्या घरी आणण्याची संधी आहे. अशा ९१२ भेटवस्तूंचा लिलाव होत असून त्यांचा ई-लिलाव गांधी जयंती …

Read More »

अमेरिकन गायिकेच्या ट्विटने बॉलीवूडबरोबर केंद्र सरकारही हादरले बॉलीवूड अभिनेत्यांचा कॉल फॉर युनिटीचा नारा तर केंद्राचा ट्विटरला इशारा

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची जगविख्यात गायिका रिहान्ना (Rihanna) हिने ट्विट करत भारतासह आंतरराष्ट्रीयस्तरावरील अनेक कलावंताना प्रश्न केला. तिच्या या ट्विटमुळे बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते, गायकांनी कॉल फॉर युनिटीचा नारा देत केंद्र सरकारवर विश्वास दाखविला. तर केंद्र सरकारने चक्क ट्विटरला …

Read More »

शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार ३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी एल्गार किसान संघर्ष समन्वय समितीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत …

Read More »