केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्तर देताना जीएसटी चा मुद्दा …
Read More »मोदींच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, जेवढा कर जातो त्या तुलनेत…. पण सर्वात आधी केंद्राचा कर नंतर राज्यांचा कर
पेट्रोल-डिझेलवर महाराष्ट्रात असलेल्या व्हॅट टॅक्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर आरोप करत राज्यातील महागाई वाढीस महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले. त्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर देत थकीत जीएसटीच्या रकमेवरून निशाणा साधला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी …
Read More »फडणवीसांचा मुख्यमंत्र्याना टोला, यापेक्षा दुसरे काही करणार आहात का? मोदींना प्रत्युत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाणा
बिगर भाजपाशासित राज्यातील राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली नसल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्यातील नागरीकांना भेडसावत असलेल्या महागाईस तेथील राज्य सरकारेच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वाधिक महसूल मुंबईसह महाराष्ट्रातून केंद्राच्या तिजोरीतून जातो. मात्र महाराष्ट्राला केंद्राकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा …
Read More »पुरस्कार स्विकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लता मंगेशकर माझी मोठी बहीण बोलताना झाले भावूक
साधारणत: चार दशकांपूर्वी मराठी संगीतकार सुधीर फडके यांनी माझी आणि लता मंगेशकर यांची पहिल्यांदा ओळख करून दिली. मात्र त्यानंतर त्यांच्या आणि माझ्यात जो स्नेह तयार झाला त्यामुळे त्या माझ्या मोठ्या बहिण्यासारख्या राहिल्या. त्यांच्याकडून मला बहिणीचे प्रेम मिळाले. त्या जशा सर्वांसाठी स्वरसम्राज्ञी होत्या तसे आज त्यांच्या नावाने दिलेला पहिला पुरस्कार हा …
Read More »माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा आरोप, देशातील “त्या” घटनांना पंतप्रधानांची संमती वाढत्या द्वेष आणि तेढ निर्माण घटनांवरून साधला पंतप्रधानांवर निशाणा
देशातील धार्मिक तेढ आणि द्वेषाच्या वातावरणावरून भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या घटनांचा निषेध नोंदविला जात नाही. त्यावरून या सर्व घटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक समंती असल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर केला. भाजपाच्यावतीने जाणूनबूजन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. संयम किती …
Read More »कोळशाच्या नावाखाली केंद्राचा राज्य सरकारला ६ हजार कोटींचा चुना राज्य सरकारने पाठविले केंद्राला पत्र
ऐन कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कोळसा कंपन्यांनी राज्य सरकारच्या मालकीच्या असलेल्या वीज निर्मिती केंद्राना कोळशाचा पुरवठा केला. मात्र कोळशाच्या नावाखाली कोळसा कंपन्यांनी दगड, कमी दर्जाचा कोळसा, निश्चित मेट्रीक टनापेक्षा कमी कोळसा, तपासणी न केलेल्या कोळसा आदी माध्यमातून राज्याच्या ऊर्जा विभागाला ६ हजार कोटी रूपयाहून अधिक किंमतीला चुना लावल्याची …
Read More »विश्वगुरुच्या कृपेने भारतात जगातील सर्वात जास्त महाग एलपीजी-सीएनजी सीएनजी ५ रुपये तर व पीएनजी ४.५० रुपये वाढवून लूट सुरुः नाना पटोले
विश्वगुरुची उपाधी घेऊन मिरवणारे नरेंद्र मोदी यांच्या कृपेने भारत जगात एका बाबतीत पहिल्या नंबरवर केला आहे. महासत्तेचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी एलपीजी गॅसची किंमत जगात सर्वात जास्त भारतात करून एका वेगळाच विक्रम स्थापित केला आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महागाईच्या प्रश्नावर मोदी सरकारचा समाचार घेताना नाना …
Read More »उध्दव ठाकरेंचा टोला, आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान की गावचा सरपंच कोल्हापूरच्या ऑनलाईन निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री ठाकरेंची टोलेबाजी
आमच्या बॅनरवर हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. मात्र तुमच्या बॅनरवर लालकृष्ण अडवाणी आहेत, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आहेत. मात्र तुमच्या गावच्या सरपंच पदासाठीही तोच फोटो, पंतप्रधान पदासाठीही तोच फोटो आणि राज्याच्या निवडणूकीतही तोच फोटो त्यामुळे आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की, गावचा सरपंच …
Read More »अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर सोनिया गांधी गेल्या भेटायला पण मोदींनी… सोनिया गांधीकडे बघणेही टाळले
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज अनिश्चित कालासाठी संस्थगित झाले. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी तेथे लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी सर्वांना नमस्कार केला. मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे पाहिलेही …
Read More »बुलेट ट्रेनला मुख्यमंत्र्यांचा विरोध, पण CS ने दिल्ली दौऱ्यानंतर का घेतली तातडीची बैठक? नियोजित बैठक एक दिवस आधीच घेतल्याने चर्चेला उधाण
राज्य आणि केंद्र सरकारकडून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन बुलेट प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. परंतु या प्रकल्पास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प होणार की नाही अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच दुसऱ्याबाजूला राज्याचे मुख्य सचिव नित्य नेमाने या प्रकल्पाचा आढावा घेत आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya