Tag Archives: police fir

प्रज्वल रेवन्नाचे वडील एचडी रेवन्ना यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

माजी मंत्री आणि जेडी(एस) नेते एचडी रेवन्ना यांच्यासमोरील अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. हसनचे खासदार आणि या लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार तथा एचडी रेवन्ना यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना याने लैंगिक शोषणाच्या कथित पीडितांपैकी एकाचे अपहरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित पीडितेने यापूर्वी सहा वर्षे …

Read More »

आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ: आता गुन्हाही दाखल महिला आयोगापाठोपाठ पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद

भाजपाचे नवी मुंबईतील आमदार तथा येथील बडे प्रस्थ असलेल्या गणेश नाईक यांच्या विरोधात त्या महिलेस बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच या महिलेने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. २०२१ मध्ये गणेश नाईक …

Read More »