Tag Archives: prakash ambedkar

कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीवरून वंचित आघाडीत धुसफूस स्थानिक उमेदवार देण्याची एमआय़एमची भूमिका

मुंबईः प्रतिनिधी समाजातील वंचित घटकाला राजकिय नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने जवळपास २५ हून अधिक छोटे राजकिय पक्ष वंचित आघाडीच्या एकछत्राखाली एकत्रित आले. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्या. बी.जी.कोळसे-पाटील यांना जनता दलाने उमेदवारी जाहीर केल्याने एमआयएम पक्ष नाराज झाल्याने वंचित आघाडीत निवडणूकीपूर्वीच धुसफूस सुरु झाल्याची माहिती …

Read More »

आंबेडकरांच्या मागणीप्रमाणे आरएसएसला कायद्याच्या कक्षेत आणू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे मसुद्यावर सही करण्याचे आश्वासन

नांदेड : प्रतिनिधी प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीमध्ये सामील व्हावे ही आमची इच्छा आहे. यासंदर्भात आंबेडकर यांच्याशी चर्चाही सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विविध जाहीर सभांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याबाबत आपल्याला काँग्रेसकडून लेखी हवे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आंबेडकर यांना …

Read More »

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीवरील सदस्यांना कोणी ओळखता का? लिंबाळे, गवस व्यतीरिक्त एकाचीही माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नाही

मुंबई : गिरिराज सावंत-खंडूराज गायकवाड राज्याला समतेच्या मार्गावर चालण्यासाठी दिशा दाखविणारे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि विचार नव्या पिढीला समजावे यासाठी राज्य सरकारकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाते. या महापुरूषांची योग्य ते विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि …

Read More »

आठवले म्हणतात जर संभाजी भिडे जबाबदार असेल तरच अटक करा भिडे अटकेवरून दलित नेत्यांमध्ये परस्पर विरोधी भूमिका

मुंबई : प्रतिनिधी १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दलितांवरील हल्ल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे याबरोबर संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यास अटक करण्याच्या मागणीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे आग्रही आहेत. त्यासाठी कवाडे यांच्या पक्षाच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर आज मोर्चा काढण्यात आला. …

Read More »