राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय काही काम नाही. अशा प्रकारचे कोण फोन टॅपिंग करत असेल असे अजिबात वाटत …
Read More »प्रविण दरेकर यांची टीका, ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ फडणवीसांची चिंता करू नये दरेकरांची संजय राऊतांवर टीका
सामना वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी ट्विट करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली असल्याचा पलटवारही …
Read More »
Marathi e-Batmya