विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभापती राम शिंदे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले असल्याचा मुद्दा उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला …
Read More »एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पीएफ पैशांवरून अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी कामगारांचा संप झाला तरी पगारवाढ दिली
मागील अनेक वर्षापासून राज्यातील एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कितीही नफ्यात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला तरी एसटी महामंडळ काही केल्या फायद्यात येताना दिसत नाही. त्यातच एसटी महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची पैसे पीएफच्या कार्यालयात जमाच केले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यावरून …
Read More »“संभाजी महाराज यांच्यासोबत तुलना?”, अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध भाजपा आमदाराने त्यांच्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलय -अनिल परब यांचा आरोप
राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाचा पहिलाच आठवडा आहे. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवाल सादर करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच सभागृहाचे कामकाज सुरु होताच भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांच्या काल विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत हरकत घेतली. तसेच संभाजी महाराज यांच्याशी अनिल परब यांनी स्वतःची तुलना केल्याचा …
Read More »पुन्हा एकदा राज्य सरकारची प्रविण दरेकर यांच्या मुंबै बँकेवर खास मर्जी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता
२०१४ साली राज्यात सत्तास्थानी विराजमान झालेल्या फडणवीस सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सरकारी बँकाना वगळत भाजपाचे विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा बँकेत वेतन खाते काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आणि शिक्षकांच्या संघटनेने फडणवीस सरकारचा तो निर्णय रद्दबातल ठरविल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील मुख्यमंत्री …
Read More »उद्धव ठाकरे भलत्याच मुडमध्ये, दरेकरांशी मिश्किल संवाद, मुख्यमंत्री-अध्यक्ष भेट पत्रकार परिषदेनंतर नूरचा बदलला
नागपूरातील हिवाळी अधिवेशनास कालपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कालपासून अधिवेशनात सहभागी झाले. आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले. मात्र आज उद्धव ठाकरे यांचा नूर काही केल्या औरच असल्याचे विधिमंडळाच्या परिसरात पाह्यला मिळाले. आज एकाच दिवशी राष्ट्रवादीतील छगन भुजबळ यांच्या निमित्ताने नाराजी …
Read More »महाराष्ट्रात भाजपाचे ऑपरेशन कमळ? चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, अनेक असंतुष्ट लोक आमच्या संपर्कात आहेत
महाविकास आघाडीला (मविआ) दणका देण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. मविआचे अनेक खासदार आणि आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे अनेक खासदार-आमदार असंतुष्ट आहेत, ते आपल्यासमोर अस्वस्थता व्यक्त करत आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …
Read More »प्रविण दरेकर यांची स्पष्टोक्ती, एकनाथ शिंदे आजही पंतप्रधानांचे लाडकेच एकनाथ शिंदे क्षमतावान! मेहेरबानीवर जगणारे नाही
एकनाथ शिंदे आजही पंतप्रधान आणि अमित शाह यांचे लाडकेच आहेत. जेव्हा जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा आपलेपणाची वागणूक दिलीय. अमित शाहनींही भावासारखे त्यांच्यावर प्रेम केलेय. सरकार आणण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका असल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचेही भावासारखे प्रेम आणि आपुलकी शिंदेंविषयी …
Read More »प्रविण दरेकर यांची माहिती, १४ तारखेला मोदींची मुंबईत सभा विषारी सापाच्या तोंडून मतांच्या लाचारीसाठी हिरवे फुत्कार येताहेत
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर देत टिका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना पातळीच राहिलेली नाही. या राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचा राजकीय पुढारी कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे. आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून या …
Read More »प्रविण दरेकर यांची टीका, राऊतांना आरोप करण्याशिवाय कामच नाही संजय राऊत यांच्या टीकेवर प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय काही काम नाही. अशा प्रकारचे कोण फोन टॅपिंग करत असेल असे अजिबात वाटत …
Read More »प्रविण दरेकर यांचे आव्हान, धमक असल्यास जरांगेंनी निवडणूक लढवावी देवेंद्र फडणवीस यांच्या नावची काविळ
सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्या सारखे वाटताहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल असे वाटले होते. मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे जरांगे यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल …
Read More »
Marathi e-Batmya