Tag Archives: Prepaid auto rickshaw service at Shivaji Maharaj International Airport

शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-1 व टी -2 टर्मिनल येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जून २०२५ पासून सुरू करण्याचे निर्देश, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभाग व अदानी समूहाच्या प्रतिनिधींना दिले. विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड रिक्षासेवा सुरू करण्याबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या कामकाजाचा आढावा …

Read More »