Tag Archives: prices changes accourding to modesls

जीएसटी दरात कपातीमुळे चारचाकी वाहनांच्या किंमतीत बदलः जाणून घ्या टाटा मोटर्स, मारूती सुझुकीसह या वाहनांच्या किंमतीत होणार बदल

२२ सप्टेंबर २०२५ पासून जीएसटी कौन्सिलच्या व्यापक दर सुधारणांनंतर भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्यांनी लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या आधी एंट्री-लेव्हल आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी सणासुदीच्या आधी ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती …

Read More »