Breaking News

Tag Archives: prime minister ayushman bharat

केंद्राचा निर्णय आयुष्यमान भारत योजना लागूः उत्पन्न बंधनकारक नाही योजनेसाठी अर्ज कसा कराल

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना नवीन आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा (AB PM-JAY) विस्तार करून ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना, त्यांच्या उत्पन्नाची पातळी विचारात न घेता, सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट करण्याची …

Read More »

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे निर्देश, राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करा

केंद्राची आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना नागरिकांचा आरोग्यावरील खर्च उचलतात. राज्यातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथिगृहात आज आयुष्यमान …

Read More »