बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे …
Read More »मुंबईतील मेट्रो-३ चे उद्घाटन, पंतप्रधान मोदी येणार मेट्रोच्या उद्घाटनानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
मुंबईतील आतुरतेने वाट पाहण्यात येत असलेल्या भूमिगत मेट्रो ३ चे कॉरिडॉर बीकेसी BKC आणि आरे दरम्यानच्या आंशिक मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता राज्यात लागू होईल …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोजगारावर चकार शब्द नाही, मात्र मोफत रेशन वाटपाचा…
मागील नऊ वर्षापासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या कामांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच सरकारची पाट थोपटून घेत कोरोना काळापासून देशातील गरीब आणि कष्टकरी वर्गाला मोफत धान्य देण्याची घोषणा सुरु केली. ती पुढील पाच वर्षे अशीच सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगत माजी आमदार नरसय्या आडम …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला… दिड तास पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे अनं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा
शिवसेनेत बंडखोरी करत ५० आमदारांच्या समर्थनाच्या आधारे भाजपाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीसाठी गेले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज भेट झाली. पंतप्रधानांनी जवळपास दिड तासांचा …
Read More »
Marathi e-Batmya