रशिया आणि युक्रेनमध्ये २४ फेब्रुवारीपासून सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुपारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर त्यानंतर काही वेळांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा केली. मोदींनी झेलेन्स्कींसोबत ३५ मिनिटे चर्चा केली तर पुतिन यांच्यासोबत मोदींचा कॉल जवळजवळ ५० मिनिटे सुरु होता …
Read More »पटोलेंचा आरोप, नरेंद्र मोदी हे महापुरुषांपेक्षा मोठे असल्याचे दाखविण्याचा भाजपा प्रयत्न महाराष्ट्र आणि महापुरुषांचा अवमान भाजपा करतेय
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे दैवत आहेत. आमच्या या दैवतांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत असतात. कर्नाटकातील भाजपा सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार …
Read More »पंतप्रधान मोदींचा काँग्रेस, राष्ट्रवादीला टोला तर फडणवीसांचे केले कौतुक पुणे मेट्रोसाठी देवेंद्र फडणवीसच मागे लागलेले होते ते सतत दिल्लीला यायचे
आपल्याकडे अनेक योजनांचे भूमिपूजन तर व्हायचे पण त्याचे उद्घघाटन कधी होईल हे माहित नसायचे असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावत पुढे बोलता म्हणाले की, या सुस्त वृत्तीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. आता आपल्याला वेगाने काम करायला हवे. यासाठी आमच्या सरकारने पीएम गतिशक्ती नॅशनल …
Read More »संजय राऊत म्हणाले, चिखल फेकणाऱ्यांचे हातही घाणच क्रिमिनल सिंडीकेट आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाज पध्दतीचे दिले पुरावे
मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि शिवसेने दरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत कोणता आरोप करतात आणि त्यास भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे कोणते प्रत्युत्तर देत नवा आरोप करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेले असायचे. आता त्यानंतर पुढील …
Read More »पंतप्रधानांच्या हस्ते ५- ६ व्या मार्गीकेच्या लोकार्पणासह ३६ नव्या उपनगरीय रेल्वे सेवा ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना
मराठी ई-बातम्या टीम ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना …
Read More »मोदी काळातील बँक घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा एबीजी शिपयार्ड लि विरोधात गुन्हा दाखल
मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली आहे. परंतु राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या राजकिय प्रश्नांवर पंतप्रधानांनी अद्याप निश्चित उत्तर दिल्याचे दिसून येत नसताना आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी …
Read More »राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर पलटवार, “मला त्यांचे हसू येते…” त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला का?
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार करत काँग्रेसवर टीका केली. तसेच काल एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी राहुल गांधी हे ऐकत नाहीत त्यामुळे मी त्यांना उत्तर कसे देणार असा खुलासा केला होता. …
Read More »संजय राऊत म्हणाले, घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये हृदयनाथ मंगेशकर यांच्या विषयीच्या किस्स्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वीर सावरकर यांचे गाणे रेडिओ आकाशवाणीवरून प्रस्तुत केले म्हणून त्यावेळच्या काँग्रेस सरकारने त्यांना आकाशवाणीच्या रेडिओवरून काढून टाकल्याचा दावा केला होता. या दाव्याचा संदर्भ देत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले की, मी काल संसदेत मुद्दाम बोललो …
Read More »महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेत फेकली नाहीत सुप्रिया सुळे, नवाब मलिक, नाना पटोलेनंतर संजय राऊतांची टीका
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रसारास महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांनी टीकेची झोड …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, “जो बसत आणि ऐकत नाही त्याला काय उत्तर देणार” खाजगी वृत्तसंस्थेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा
मराठी ई-बातम्या टीम देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशानाच्या सुरवातीलाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न मांडत मोदी सरकारला निशाला साधला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवित टीकास्त्र सोडले. तरीही काल राहुल गांधी यांना याबाबत विचारले असता ते …
Read More »
Marathi e-Batmya