पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांच्या भेटीनंतर मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल आनंद व्यक्त केला. एक्स X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सत्या नडेला, तुम्हाला भेटून खरोखर आनंद झाला! मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेऊन आनंद झाला. आमच्या …
Read More »कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा आपल्या पदाचा राजीनामा पण पुढील वाटचालीबाबत अनिश्चितता
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ६ जानेवारी अर्थात आज रोजी कॅनडाच्या पंतप्रधान म्हणून पायउतार केले, तरीही ते पंतप्रधान म्हणून आपली भूमिका ताबडतोब सोडतील की नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ते चालू ठेवतील हे अनिश्चित आहे. त्यांच्या घराबाहेर पत्रकार परिषदेला संबोधित करताना जस्टीन ट्रूडो म्हणाले की, पक्षाने पुढचा नेता निवडल्यानंतर पक्षाचा नेता …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे आपवर टीकास्त्र, मुख्यमंत्री निवासस्थान म्हणजे शीशमहल कॅगच्या अहवालाचा आधार घेत अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कॅगच्या अहवालाचा देत आम आदमी पक्षावर (आप) फक्त ‘शीश महल’ अर्थात मुख्यमंत्री निवासस्थावर केलेला खर्चावर टीका करत अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी असताना त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानासाठी भाजपाचे नाव, आणि काहीतरी ते आप AAP च्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे असा आरोप केला. दिल्लीतील रोहिणी येथील …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय सुरु करणार मी स्वतःसाठी शिशमहल बांधू शकलो असतो पण...
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील त्यांच्या पहिल्या राजकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता टीका करत म्हणाले की, स्वतःसाठी शीशमहाल बांधू शकलो असतो, परंतु घरे लोकाना देणार असल्याची उपरोधिक टीका आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यावर केली. सत्तेत येण्यासाठी अण्णा …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा दुर्गम, नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र विविध स्तरांवर प्रयत्नशील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून व्यक्त …
Read More »केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीचा गुड गर्व्हनन्सचा इंडेक्स गुंडाळला आता थेट पुढील वर्षी करणार जाहिर
केंद्र सरकारने गुड गव्हर्नन्स इंडेक्स २०२३, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे द्विवार्षिक रँकिंग सुशासन सप्ताह (१९ डिसेंबर ते २५ डिसेंबर) दरम्यान जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता पुढील आवृत्ती २०२५ साली प्रकाशित करण्याची योजना आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर २०१९ रोजी सुशासन दिन म्हणून पाळण्यात …
Read More »आरएसएसशी बिघडलेले संबध सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून ख्रिसमस गोवा, केरळ आणि ईशान्य भारतातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील मुख्यालयात ख्रिसमस सेलिब्रेशनच्या कार्यक्रमात ख्रिश्चन समुदायाच्या कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ला केलेले संबोधन लक्षणीय आहे. जर्मनीतील अलीकडील ख्रिसमस मार्केट हल्ल्याचा आणि श्रीलंकेतील २०१९ च्या इस्टर बॉम्बस्फोटांचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाचा वापर केला आणि “सबका साथ, सबका विकास” ही त्यांची घोषणा ख्रिश्चन …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केन बेतवा राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी वाघांच्या जंगलातून जात धरणाचे काम, काँग्रेसची टीका
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) केन-बेतवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पाला धोका असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. केबीएलबी KBLP ने केन नदीचे पाणी यमुनेच्या दोन्ही उपनद्या बेतवा नदीत सोडण्यात येणार असल्याची कल्पना केली …
Read More »अमित शाह यांच्यावरील टिकेला पंतप्रधान मोदींचे एक्सवरून उत्तर,… काळा इतिहास काँग्रेसकडून अमित शाह यांना लक्ष्य केल्याने मोदींकडून पलटवार
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे वक्तव्य केले. तसेच डॉ आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाल्याचे सांगत इतक्यावेळा जर ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता अशी टीपण्णी केली. अमित यांच्या या वक्तव्यावरून दिल्लीच्या संसदेत पडसाद उमटत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत …
Read More »पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रती अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट भारत-श्रीलंका दरम्यान नव्या वाटाघाटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात नवी दिल्लीत विस्तृत चर्चा झाली, ज्याने दोन शेजारी देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. सप्टेंबर २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दिसानायके यांचा हा पहिला अधिकृत विदेश दौरा होता, ज्याने भारत-श्रीलंका संबंधांना दिलेले महत्त्व अधोरेखित केले. १५ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या …
Read More »
Marathi e-Batmya