Tag Archives: prime minister

पंतप्रधान मोदी यांचा विश्वास, भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक असेल भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा दुजोरा दिला. इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत सध्या जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा मोदी वर हल्लाबोल, गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिक्सं झालं काय? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून …

Read More »

अर्थतज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी यांनी घेतली एक बैठक जीएसटीत बदल, नोकऱ्या, व्यवसाय सक्षम करणे आणि नोकऱ्या आदी प्रश्नी केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ऑगस्ट रोजी आघाडीच्या अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ सचिवांशी उच्चस्तरीय सल्लामसलत केली, जिथे विकासाला चालना देणे, नोकऱ्या निर्माण करणे आणि लघु व्यवसायांना सक्षम करणे यावर चर्चा झाली, असे सूत्रांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चर्चेशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उदारीकरणाची एक नवीन …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची माहिती, व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प-पुतीन चर्चेची माहिती दिली फोन करून चर्चेची माहिती दिल्याचे एक्सवर ट्विट करत दिली माहित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्का येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या अलिकडच्या भेटीबद्दल फोन करून माहिती दिल्याबद्दल आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भातील माहिती एक्सवर ट्विट करत देताना म्हणाले की, “माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष पुतिन, त्यांच्या फोन कॉलबद्दल आणि अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी …

Read More »

जीएसटीसाठी मंत्री गट पुढील काही दिवसात भेटणार अंतिम शिफारशीसाठी जीएसटी कौन्सिलकडे प्रस्ताव पाठविणार

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांचे तर्कसंगतीकरण आणि अनुपालन भार कमी करण्याचे काम सोपवण्यात आलेला मंत्री गट (जीओएम) २०-२१ ऑगस्ट रोजी त्यांच्या शिफारशींना अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठक घेईल, असे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज आधी सांगितले. त्यानंतर हे प्रस्ताव जीएसटी परिषदेसमोर ठेवले जातील, जे सप्टेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भेटणार पंतप्रधान मोदी यांना भारत-चीन सीमा प्रश्नी चर्चेसाठी वांग यी भारत भेटीवर येणार

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ते २० ऑगस्ट दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील आणि त्यादरम्यान ते सीमा प्रश्नावर उच्चस्तरीय चर्चा करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वांग यी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पोहोचतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्र मंत्री …

Read More »

पंतप्रधान मोदी यांना निर्यातदारांची विनंती, व्यापार प्रक्रिया सुरळीत करा निर्यातदार गुंतले कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली

टॉपसेल अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड – निर्यातीवर लक्ष केंद्रित करणारी घरगुती उपकरणे उत्पादक कंपनी – चे उद्योजक आणि संचालक राजन भोसले यांनी भारतीय निर्यातदारांना हाताळावे लागणाऱ्या अवजड कागदपत्रांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि ते उत्पादन-नेतृत्वाखालील वाढीसाठी “मोठा अडथळा” असल्याचे म्हटले आहे. पॉडकास्टमध्ये त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना भोसले म्हणाले, “एकच कंटेनर निर्यात करण्यासाठी, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर लगेच केंद्र सरकारचा जीएसटीचा नवा प्रस्ताव जीएसटी कर कमी करण्याचे संकेत देत आता फक्त २ च स्लॅब ठेवणार

सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामध्ये ५% आणि १८% असे दोन कर स्लॅब सुचवले आहेत, ज्यामध्ये तंबाखू आणि पान मसाला सारख्या हानिकारक वस्तूंवर ४०% जीएसटी आकारला जाईल. सरकारी सूत्रांनी सांगितले की हा प्रस्ताव जीएसटी कौन्सिलकडे पाठवण्यात आला आहे, जी सप्टेंबरमध्ये बदलांना अंतिम …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले स्वातंत्र्य चळवळ व रा. स्व. संघाचा संबंध काय? काँग्रेस कार्यालय टिळक भवनमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यासाठी जेव्हा देश लढत होता त्यावेळी जे लोक ब्रिटिशांसोबत होते, पेन्शन घेत होते व ज्या लोकांचा या लढ्यात काहीही सहभाग नव्हता ती शक्ती आज सत्तेवर आहे. लाल किल्ल्यावरून …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्याकडून लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा ……. ५०-६० वर्षापूर्वी चीफ कंडक्टर बनविण्याची योजना फाईलीतच, लाखो स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिले

स्वातंत्र्य दिना निमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी प्रमाणे दोन-चार घटनांचा संदर्भ आणि त्याची माहितीच बदलून टाकली. विशेष म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या नागरिकां त्यांचे श्रेय देण्याऐवजी ज्या संघटना आणि त्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य चळवळीपासून लाब राहण्यात …

Read More »