कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या राज्यातील ६० कारागृह ग्रंथालयांसाठी प्रत्येकी एक बुककेस आणि एक बुकरॅक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहातील बांधवांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांना वाचनासाठी संधी मिळावी, त्यांचा जीवनाकडे …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, त्या विद्यार्थ्यींनीची तात्काळ सुटका करा रस्टिकेट कसे करू शकता न्यायालयाचा महाविद्यालयाला सवाल
भारत-पाकिस्तान तणावावर वादग्रस्त इंस्टाग्राम पोस्ट शेअर केल्याच्या आरोपाखाली या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आणि त्यानंतर तिला काढून टाकण्यात आलेल्या १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. पुण्यातील सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चौथ्या सत्राची विद्यार्थिनी असलेल्या या विद्यार्थिनीने तिच्या अटकेला आणि कॉलेजमधून काढून टाकण्याच्या …
Read More »तुरुंगातील कैद्यांना जातीनुसार वागणूक, सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, तर्क स्विकारार्ह नाही मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
प्रचलित जात-आधारित पृथक्करण असंवैधानिक घोषित करणाऱ्या महत्त्वपूर्ण निकालात, सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत जातीवर आधारित तुरुंगातील कैद्यांना वागणूक ही चुकीचे असून तसा तर्क स्विकारणे हे अमेरिकेतील वंशाधिरीत तर्काकडे नेणारा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करत मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरविला. यासंदर्भात द वायरच्या पत्रकार सुकन्या शांता …
Read More »जात व्यवस्था तुरुंगातहीः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले,… उत्तर प्रदेशातील तुरुंगात कैद्यांची जात पाहुन कामाचे वाटप
सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै रोजी गृह मंत्रालयाला राज्यांना त्यांच्या तुरुंगातील नियमावली पुन्हा काढण्यासाठी आणि कैद्यांच्या जाती-आधारित भेदभावाच्या सध्याच्या प्रथा पुसून टाकण्यासाठी हस्तक्षेप करण्यास सांगण्याचा आपला हेतू दाखवित यासंदर्भात दाखल याचिकेवर मात्र अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी त्यांच्या तुरुंगाच्या भिंतीमध्ये जात-आधारित भेदभाव नाकारला असला तरी, भारताचे सरन्यायाधीश …
Read More »राज्य सरकारच्या परवानगीने आता तुरुंगातील कैदीही वापरणार स्मार्ट कार्ड फोन स्मार्ट कार्ड फोन वापरास गृह विभागाची मान्यता
सध्या राज्यातील विविध तुरुंगातील कैद्यांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी कॉईन बॉक्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र ज्या बंद्यांना अतिसुरक्षा विभाग, सुरक्षायार्ड व विभक्त कोठडयांमध्ये सुरक्षेच्या कारणास्त ठेवण्यात आलेले आहे, अशा बंद्यांना फोन करण्यासाठी ज्या ठिकाणी कॉईन बॉक्स आहे तिथे न्यावे लागत असल्याने ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. …
Read More »
Marathi e-Batmya