Tag Archives: Protest March

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या मनुवाद्यांना धडा शिकवा मुंबईत महामोर्चा : मनुवाद मुर्दाबादच्या घोषणांनी दुमदुमली सीएसटी, महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देणार नाही

वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे आंबेडकरवादी जनतेच्या महामोर्चाने मनुवाद्यांना चोख उत्तर देण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनुवाद्यांकडून अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते. या निषेधार्थ आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी हा एल्गार पुकारण्यात आला. या …

Read More »

पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मीरा रोडमध्ये मनसे-शिवसेना उबाठाचा मोर्चा शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांना मोर्चेकऱ्यांनी हाकलून लावले

मीरा भाईंदर येथे पोलिसांनी सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना उबाठाच्य़ावतीने आज मीरा रोड येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भव्य मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. “मराठी माणूस गप्प बसणार नाही” हा संदेश देत हजारो मनसे आणि शिवसेना उबाठाचे कार्यकर्त्यांसह स्थानिक मराठी नागरिक रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, पहिलीपासून हिंदीचे विद्यार्थ्यांवर दडपण नको ५ जुलैच्या मराठी भाषेच्या मोर्चात सहभागी होण्याबाबत निर्णय घेणार

इयत्ता पहिली ते चौथी पर्यंच्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा अधिक भाषा शिकणे दडपणाचे आहे, असा तज्ज्ञांचा दावा असून महायुती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेची केलेली सक्ती गैर आहे. त्याला विरोध असून ५ जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा इशारा, एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्य सरकारला इशारा

एसएससी बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून विद्यार्थ्यांवर अनेक गोष्टी लादल्या जाताहेत. इतर कुठलेही राज्य या गोष्टी करत नाहीये, महाराष्ट्र एवढी आग्रही भूमिका का घेतोय ? एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला. …

Read More »