राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे …
Read More »दालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्याचेही वाटपः जाणून घ्या कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंत्र्यांच्या बंगल्याची यादी जाहिर
राज्य सरकारकडून आज मंत्र्यांना बसण्यासाठी आणि बसून त्या त्या खात्याचा कारभार हाकण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले. त्यास काही तासांचा अवधी जात नाही तोच राज्य मंत्रिमंडळांतील मंत्र्यांसाठी राखीव असलेल्या बंगल्यांचे वाटपही आजच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहिर करण्यात आलं. या बंगल्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याची …
Read More »आशियाई बँकेच्या मदतीतून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते १४८० कि.मी. लांबीच्या रस्ते कामांचे ई-भूमिपूजन
आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत राज्यातील २४ जिल्ह्यातील रु. १२ हजार ७६८ कोटी रूपये किंमतीच्या १४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी पार पडले. मुख्य भूमिपूजन समारंभ दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »पायाभूत विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
राष्ट्राच्या प्रगतीत पायाभूत सुविधांची उपलब्धता अत्यावश्यक बाब आहे. या विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान आहे. या व्यापक जबाबदारीच्या जाणिवेने सर्वांनी गुणवत्तापूर्ण काम करत उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी आयोजित “उत्कृष्ट …
Read More »सार्वजनिक बांधकाम विभागातील भूखंडांची ‘लॅण्ड बॅंक’ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे राज्यात अनेक भूखंड आहेत. यापैकी अनेक भूखंडांचा सध्या वापर होत नाही. तर बहुतेक जागांवर विविध विभागांची शासकीय कार्यालये भाडे तत्वावर आहेत. या सर्व भूखंडाची एकत्रित माहिती गोळा करुन त्या सर्व भूखडांची एक ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. …
Read More »
Marathi e-Batmya