Tag Archives: Rajstan

कफ सिरफ- लहान मुलांच्या मृत्यूः जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सर्वोच्च न्यायालयाने किती वेळा जनहित याचिका दाख केल्या असे सांगत याचिका फेटाळली

मध्य प्रदेशात २२ मुलांचा बळी घेणाऱ्या कफ सिरप मृत्यूची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग किंवा तज्ञ समितीद्वारे स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका शुक्रवारी (१० ऑक्टोबर २०२५) सर्वोच्च न्यायालयात अल्पकाळ टिकली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने वकील-याचिकाकर्ता विशाल तिवारी यांना विचारले की, त्यांनी त्यांच्या …

Read More »

घटना बलात्काराची, वय ५३ पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, बाल न्यायमंडळ शिक्षा देणार सर्वोच्च न्यायालयाचा आश्चर्यकारक निकाल

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने २३ जुलै रोजी दिलेल्या निर्णयानुसार, बलात्कार प्रकरणात योग्य शिक्षेसाठी ५३ वर्षीय पुरूष अजमेरमधील बाल न्याय मंडळासमोर हजर राहील. या प्रकरणात राजस्थानातील एका ५३ वर्षीय पुरूषाला १९८८ मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते आणि त्याला ट्रायल कोर्टाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती, ज्याचा निर्णय …

Read More »

भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले, दोन्ही पायलटचा मृत्यू राजस्थान येथील चुरु जिल्ह्यात विमान कोसळून अपघात

चुरू जिल्ह्यातील रतनगढ तहसीलमध्ये बुधवारी दोन वैमानिकांसह भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही वैमानिकांना गंभीर दुखापत झाली आहे, असे भारतीय हवाई दलाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. “आयएएफचे जग्वार ट्रेनर विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान आज राजस्थानमधील चुरुजवळ कोसळले. या अपघातात दोन्ही वैमानिकांना गंभीर दुखापत झाली,” असे …

Read More »

जीएसटी कौन्सिलची बैठक यंदा राजस्थानातः या वस्तूंवरील कराबाबत निर्णय १०० हून अधिक वस्तूंवरील जीएसटी सवलत आणि करात बदल

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची २१ डिसेंबर रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे बैठक होणार असल्याने आरोग्य आणि जीवन विमा वस्तूंवरील जीएसटीवरील सवलत तसेच १०० हून अधिक वस्तूंवरील दर बदलण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे, सूत्रांनी सांगितले. . ही बैठक यापूर्वी नोव्हेंबरमध्ये होणार होती, परंतु झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे उशीर झाला …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या त्या हेट स्पीच प्रकरणी न्यायालयाने मागवला अॅक्शन टेकन रिपोर्ट

२१ एप्रिल रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या कथित द्वेषपूर्ण भाषणाबद्दल दिल्ली पोलिसांनी केलेल्या तक्रारीवरून दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला. तक्रारदार, कुर्बान अली यांनी आरोप केला आहे की, हे भाषण आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देते आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी विधाने …

Read More »

काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांच्या तीन नावांची ५वी यादी जाहिर

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली पाचवी यादी जाहिर केली आहे. या यादीत चंद्रपूरच्या जागेसाठी एक आणि राजस्थानातील दोन अशा एकूण तीन उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहिर केली. २०१९ ला मोदी लाटतेही काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभत करत काँग्रेसची जागा परत मिळवून दाखविली. तसेच त्यांच्या …

Read More »

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक आयोगाकडून जाहिर १३ ऑक्टोंबरपासून प्रक्रियेला सुरुवात तर ३ डिसेंबरला मतमोजणी

देशातील विशेषतः उत्तर भारतातील चार आणि ईशान्येकडील एका राज्यातील विधानसभांचा कालावधी पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केले. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणूका होत असल्याने हाच कल पुढील लोकसभा निवडणूकीत कायम राखला जाईल अशी अटकळ बांधली जात …

Read More »

राजस्थानात आता भाजपाकडून व्हाया शिंदे राजेंद्रसिंह गुडा प्रयोग वसुंधरा राजे यांच्याऐवजी आता राजेंद्र सिंह गुढा यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा

राजस्थानमध्ये काँग्रेसला भगदाड पाडून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या माध्यमातून भाजपा आघाडीचे सरकार बसविण्याचा प्रयत्न भाजपाच्या अंगाशी आला. त्यामुळे वर्षाअखेर राजस्थान विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना शह देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून राजेंद्रसिंह गुडा यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. …

Read More »