Tag Archives: rakhi sawant

वर्षभरानंतर सापडला राजेश खन्नाच्या नायिकेचा सांगाडा कुटुंबासह झाली होती बेपत्ता

निर्मात्यांनी तिला मोठी रक्कम देऊन चित्रपटासाठी साईन केले होते. पण, ती अचानक गायब झाली. निर्माते चिंताग्रस्त झाले. निर्मात्यांचे पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप तिच्यावर होऊ लागले. मात्र, तपास सुरू झाला तेव्हा धक्कादायक बाबी पुढे आल्या. केवळ तीच नाही तर सुट्टीवर गेलेले तिचे संपूर्ण कुटुंब बेपत्ता होते. त्या अभिनेत्रीचा जन्म मुंबईत …

Read More »

राखी सावंत म्हणते ‘ज्या गोष्टी देव देत नाही त्या डॉक्टर देतो’ राखी सावंत नेमकं कशाबद्दल म्हणतेय?

अभिनेत्री, मॉडेल राखी सावंत तिचा ड्रामा काही थांबवायचं नाव घेत नाही. राखी सावंत तिच्या अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध नाही तितकी ती तिच्या ड्रामेबाज सवयीमुळे प्रसिद्ध आहे.कधी रिअलिटी शोमुळे, तर कधी लग्नामुळे तर कधी इतर कॉन्ट्रोव्हर्सीमुळे राखी सांवत सातत्यानं चर्चेत असते. अनेकदा राखी ही बिगबॉस हिंदी मध्ये सुद्धा चमकली असून मागच्या वर्षीच्या …

Read More »

सुषमा अंधारे यांचा उपरोधिक टोला, मी व्हिक्टीम कार्ड खेळणार नाही पण राखीची तुलना फक्त… पोलिसांना फक्त हप्ते नावाची गोष्ट कळते

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे आणि अभिनेत्री राखी सावंत या बहिणी असल्याचे म्हटले होते. सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात, तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या सिनेमात. दोन्ही बहिणी एकमेकींशी स्पर्धा करत आहेत, की रोज सगळ्यात जास्त …

Read More »

सुषमा अंधारेंच्या ट्विटवर मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहिण सिनेमात

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आणि मविआच्या इतर कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात मोर्चा काढला. यावेळी भाषणात बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतलं. त्यावरून आता भाजपा …

Read More »

फोटो व्हायरल केला म्हणून राखी सावंतला अटक शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी केली कारवाई

आपल्या वादग्रस्त वागण्याने आणि बोलण्याने नेहमी चर्चेत असलेल्या अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्या मॉडेलने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. या सदर मॉडेल महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं …

Read More »