देशातील हिंदूत्ववादी राजकारणाचा आणि अयोध्येतील बाबरी मस्जिदीच्या जागेवर राम मंदिर होता असा दावा करत राम मंदिर उभारणी आंदोलनाचा पाया रचणारे आणि नरेंद्र मोदी यांना राजकिय संधी उपलब्ध करून देणारे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न जाहिर करण्यात आला. विशेष म्हणजे भारत रत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर …
Read More »दौरा मुख्यमंत्री शिंदेंचा पण अचानक अयोध्येत आलेल्या फडणवीसांनी सांगितले, मी दिल्लीला जाणार मात्र प्रसारमाध्यमांचा फोकस फक्त एकनाथ शिंदे यांच्यावरच
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे बिगूल कधीही वाजण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वज्रमुठ जाहिर सभांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर हिंदूत्वाचा नारा आणखी तीव्र करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले. त्यानुसार आज सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यानंतर सुरुवातीला …
Read More »
Marathi e-Batmya