Tag Archives: Rampur Distillery

संगीतकार ए.आर.रेहमान वंडरमेंटच्या निमित्त्याने मुंबईने अनुभवले जादुई संगीत रामपूर डिस्टिलिरीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ए आर रेहमान यांच्या संगीताचा कार्यक्रम

३ मे रोजी डी.वाय पाटील स्टेडियममधल्या ए. आर. रेहमान वंडरमेंट टूरच्या ग्लोबल प्रीमियरच्या निमित्त्याने मुंबईने अविस्मरणीय अद्भूत संगीत रजनी अनुभवली. या कार्यक्रमाला ४०,००० हून जास्त लोकांच्या उपस्थितीने तिला सर्वात जास्त चर्चेत राहणारी संगीत रजनी बनवले. रेडिको खेतान लि. या आयएमएफएल क्षेत्रातील सर्वात ख्यातनाम संस्थेने रामपूर डिस्टिलरी या आपल्या नावाजलेल्या नेतृत्वाखाली …

Read More »