Breaking News

Tag Archives: Red Alert

पुढील ४ ते ५ दिवस मुंबईसह या जिल्ह्यांना दिला हवामान खात्याने इशारा २५ तारखेला मुंबई आणि महानगरात रेड अलर्ट

राज्यात मागील काही दिवसापासून उघडीप दिली होती. मात्र आता कालपासून पावसाने पुन्हा एकदा आपला हजेरी दाखविण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच त्यामुळे मुंबई, पालघरसह कोकण आणि राज्याच्या काही भागात आज पासून पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार आणि अति मुसळधार …

Read More »

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुणे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या आदेश धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे

भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, …

Read More »

भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ कोयना, खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रातील अतिवृष्टी

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची …

Read More »

हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने पुणेनंतर आता मुंबईतही सुट्टी जाहिर मुंबई महापालिकेकडून सुट्टी जाहिर

राज्यातील पुणे, ठाणे आणि मुंबई व उपनगराला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने यापूर्वीच तेथील शाळा, कॉलेजला सुट्टी झाली केली होती. त्यापाठोपाठ मुंबईतही या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज सुट्टी जाहिर केली आहे. तर उद्या पावसाची परिस्थितीपाहून सुट्टी जाहिर करणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने …

Read More »

राज्यातील या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला यलो अलर्ट चार दिवसांसाठी दिला, रेड, यलो आणि ग्रीन अलर्ट

मागील जून महिन्यापासून राज्यात मान्सूनचे आगमन झालेले असले तरी फारसा मान्सून सक्रिय झालेला नव्हता. मात्र आता जुलैच्या मध्यापासून मान्सून मुंबई पुणेसह राज्यातील इतर जिल्ह्यातही चांगलाच सक्रिय होताना दिसत आहे. यासंदर्भात पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे. आज १४ तारखेसाठी पालघर, ठाणे, मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला …

Read More »