Tag Archives: religious education org

येमेन मधील दोन परकीय नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात चौकशी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातूल उलूम या धार्मिक शिक्षण संस्थेमध्ये येमेन देशातील दोन नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक गठीत करून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री(ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी …

Read More »