Tag Archives: resign

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार म्हणाले, पुढच्या आठवड्यात विचारेन आमचे चांगले संबध असले तरी मला विचारण्याचा अधिकार नाही

काल सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्तावर उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून अद्याप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा …

Read More »

इंडसइंड बँक सीईओ सुमंत कठपालिया यांचा राजीनामा अकाउंटिंग तफावतींमुळे राजीनामा दिला

इंडसइंड बँक लिमिटेडने मंगळवारी जाहीर केले की सुमंत कठपालिया यांनी २९ एप्रिल २०२५ रोजी कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपासून व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला आहे. “आम्ही येथे कळवत आहोत की बँकेचे प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुमंत कठपालिया (डीआयएन: ०१०५४४३४) यांनी २९ एप्रिल २०२५ रोजीच्या …

Read More »

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा आपल्या पदाचा राजीनामा पण पुढील वाटचालीबाबत अनिश्चितता

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ६ जानेवारी अर्थात आज रोजी कॅनडाच्या पंतप्रधान म्हणून पायउतार केले, तरीही ते पंतप्रधान म्हणून आपली भूमिका ताबडतोब सोडतील की नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ते चालू ठेवतील हे अनिश्चित आहे. त्यांच्या घराबाहेर पत्रकार परिषदेला संबोधित करताना जस्टीन ट्रूडो म्हणाले की, पक्षाने पुढचा नेता निवडल्यानंतर पक्षाचा नेता …

Read More »

भाजपच्या अकार्यक्षम आणि उदासीनतेचा परिपाक म्हणजे पटोलेंचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी गुजरात निवडणूकांचा निकाल जाहीर व्हायच्या आधीच भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला. मात्र पटोले यांचा राजीनामा म्हणजे भाजपच्या अकार्यक्षम आणि उदासीन धोरणांचा परिपाक असून भाजपलाच हा घरचा आहेर असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूकीत …

Read More »