Tag Archives: revolver firing

जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण : घटनेच्या तासभरआधी चेतनने समस्या सांगितली माजी आरपीएफ जवानाचा सत्र न्यायालयात दावा

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून वरिष्ठासह तीन प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेला रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरीने घटनेपूर्वी काही तास आधीच त्याच्या आरोग्याच्या समस्येबाबत आपल्याला सांगितले होते. त्यापूर्वी, त्याने कधीच आपल्याला याबाबत सांगितले नसल्याचा दावा आरपीएफच्या माजी सुरक्षा अधिकाऱ्याने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात केला. चेतनसिंहच्याविरोधात दिंडोशी न्यायालयात …

Read More »