Breaking News

Tag Archives: road

नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती , रस्ते राज्य सरकारकडे आणि शिव्या मी खातो… नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार-

साधारणतः १०-१२ वर्षापूर्वी केंद्राच्या अखत्यारीत असलेले पुणे-मुंबईचे रस्ते राज्य सरकारने मागून घेतले. मात्र या रस्त्याची व्यवस्था राज्य सरकारकडून नीट राखली जात नसल्याने त्या बदल्यात मला शिव्या खावाव्य लागतात अशी स्पष्टोक्ती केंद्रीय रस्त महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देत राज्य सरकारला नोटीस काढायला सांगितल्याचे सांगितले. पुढे बोलताना नितीन गडकरी …

Read More »

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने काँक्रिटीकरण मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबईकरांना दरवर्षी खड्ड्यांतून प्रवास करावा लागू नये यासाठी डांबरीकरणाऐवजी रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सदस्य प्रसाद लाड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी …

Read More »

दिल्लीत औरंगजेबाचे नाव असलेल्या रस्त्याला डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव नवी दिल्ली नगरपालिकेच्या मंजूरीनंतर रितसर नामकरण

नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) बुधवारी लुटियन्स दिल्लीतल्या एका रस्त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील एका रस्त्याचं नाव औरंगजेब लेन असं होतं जे आता बदललं जाणार आहे. या रस्त्याला भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलं जाणार आहे. एनडीएमसीच्या बैठकीत बुधवारी २९ जून रोजी याबाबतच्या निर्णयाला …

Read More »

वरळी ते शिवडी उन्नत मार्ग वर्ष होत आला तरी पूर्ण होईना एमएमआरडीएची माहिती अधिकारात कबुली

मुंबईः प्रतिनिधी एक वर्षभरापूर्वी अर्थात २०१८ साली मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या बैठकीत 1276 कोटीचा अपेक्षित खर्च मंजूर होऊनही वरळी ते शिवडी उन्नत मार्गाची प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. कंत्राटदार, सल्लागार नेमणूकीपासून विविध एनओसीअभावी काम रखडल्याची माहिती दस्तुरखुद्द एमएमआरडीएने माहिती अधिकारात कबुली दिली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारलेल्या माहिती अधिकारात एमएमआरडीए …

Read More »