रॉयल एनफील्ड कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रॉयल एनफील्ड २०२६ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत त्यांचे C6 आणि S6 इलेक्ट्रिक मोटरसायकल मॉडेल लाँच करून इलेक्ट्रिक मोटरसायकल विभागात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. आयशर मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि रॉयल एनफील्डचे सीईओ बी. गोविंदराजन यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे ऑटो उद्योगातील जेएलआरवर परिणाम २५ टक्के टॅरिफ लावल्याने मागणीवर परिणाम होण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लावलेल्या २५% टॅरिफमुळे जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योग हादरला आहे. ३ एप्रिलपासून २५% टॅरिफ लागू होत असल्याने, ऑटो कंपोनंट उद्योग अनिश्चित भविष्याकडे पाहत आहे. त्याचा परिणाम किमती वाढ आणि मंद मागणी इतकाच मोठा असू शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ एप्रिलपासून सर्व परदेशी बनावटीच्या वाहनांवर २५% टॅरिफ लादला. …
Read More »रॉयल एनफिल्डची नवीन मोटरसायकल या दिवशी येणार बाजारात बाजारात येण्यापूर्वी रॉयल एनफिल्डची संभाव्य किंमतीसह जाणून घ्या फीचर
रॉयल एनफिल्ड कंपनीच्या नवीन मॉडेलच्या मोटरसायकलची लोक आतुरतेने वाट पाहत असून त्यांची आतुरता आता संपणार आहे. होय, पुढील १० दिवसांत, म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी, नवीन हिमालयन ४५२ रॉयल एनफिल्ड कंपनी बाईक बाजरात येत आहे. अलीकडेच कंपनीने त्याचे टीझर प्रसारित केले आहेत, ज्यामध्ये त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये तसेच पॉवरसह बरीच महत्त्वाची …
Read More »
Marathi e-Batmya