उस्मानाबाद-तुळजापूर: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या टप्प्यातील परिवार संवाद दौर्याला मराठवाड्यातून आजपासून सुरुवात झाली असून तुळजाभवानी आईचे दर्शन महाद्वारात उभे राहून घेत राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याला प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभ केला. परिवार संवाद दौर्याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला होता.त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने यापुढील दुसरा टप्प्यातील दौरा स्थगित …
Read More »पंतप्रधान मोदीच्या दाढीसोबतच चालू असलेली गॅस दरवाढीची स्पर्धा थांबवा गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमालीची वाढ होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर शेणाच्या गोव-यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वाढत्या दाढीबरोबर गॅसच्या किंमतींची स्पर्धा केंद्र सरकारने सुरु केली आहे. ती थांबवावी अन्यथा पेट्रोलपंपावरील फलकाच्या विरोधात तीव्र …
Read More »भाजप, रासपाच्या कार्यकर्त्याबरोबर भिवंडीतील या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला सोहळा
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, …
Read More »राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीचे ” हे ” नेते प्रयत्नशील माजी आमदारांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून लॉबींग
मुंबई: प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ महिन्याहून अधिक काळ झाला आहे. तसेच या महिन्यातच विधान परिषदेचे १२ सदस्य निवृत्त होत असून या रिक्त होणाऱ्या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल ६ जण प्रयत्न करत असून त्यातील तीन जणांसाठी दस्तुरखुद्द दोन मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …
Read More »
Marathi e-Batmya