युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण २२३ लाख कोटी रुपयांच्या १५,५४७ कोटी व्यवहारांवर प्रक्रिया केली आहे, अशी माहिती शनिवारी वित्त मंत्रालयाने दिली. एक्स X वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये, मंत्रालयाने युपीआय UPI चा भारतातील आर्थिक व्यवहारांवर होणारा महत्त्वपूर्ण परिणाम अधोरेखित केला. #FinMinYearReview2024 हा हॅशटॅग …
Read More »मिनिमम बॅलन्सचे टेन्शन संपणार सरकारी बँकेत शून्य शिल्लक बचत खाते उघडण्याची संधी
देशातील सरकारी बँक ग्राहकांना शून्य शिल्लक बचत खाते उघडण्याची संधी देत आहे. या बँकेत आयुष्यभर शून्य शिल्लक ठेवून खाते उघडता येते. याशिवाय या खात्याअंतर्गत क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील जारी केले जाऊ शकतात. यामुळे खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाहीशी होईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने ही सुविधा दिली आहे. …
Read More »
Marathi e-Batmya