यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे गोल्डमन सॅक्समध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील झाले आहेत, अशी घोषणा गुंतवणूक बँकेने मंगळवारी केली. या नियुक्तीमुळे सुनक यांना पूर्ण वर्तुळ मिळाले आहे – त्यांनी २००० मध्ये उन्हाळी इंटर्न म्हणून फर्ममध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि २००१ ते २००४ पर्यंत विश्लेषक म्हणून काम केले. “त्यांच्या …
Read More »इंग्लडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांची ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमन
इंग्लडमध्ये जेव्हापासून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे. तेव्हापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरून पंतप्रधान ऋषी सुनक यांना टीकेच्या भडिमाराला आणि वादग्रस्त घटनांना सामोरे जावे लागत आहे. या वादग्रस्त घटनेत आता आणखी एका घटनेची भर पडली असतानाच इंग्लडसह जगभरातील अनेकांना आर्श्चयाचा धक्काही बसला आहे. सध्या सुरु असलेल्या …
Read More »अखेर ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डट यांच्या माघारीनंतर सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर यावर आलेल्या लिस ट्रॉस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अर्थमंत्र्यांनी जाहिर केलेल्या अर्थनीतीमुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला होता. त्यामुळे लिझ ट्रॉस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील पंतप्रधान कोण? अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पेनी …
Read More »
Marathi e-Batmya