Tag Archives: sadanand kadam

उच्च न्यायालयाचे आदेश, साई रिसॉर्ट वाचविण्यासाठी हरित लवादाकडे दाद मागा चार आठवड्यांत अपील दाखल न केल्यास कारवाई निश्चित

खेड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नोटिशीविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाद मागण्याचे आदेश उच्च न्यायालयाने उबाठा नेते अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना गुरुवारी दिले. त्याचवेळी, अपील करण्यासाठी पूर्व अट म्हणून २५ लाख २७ हजार ५०० रुपये लवादाकडे जमा करण्याचेही कदमांना बजावले. चार आठवड्यांत अपील दाखल …

Read More »

साई रिसॉर्टप्रकरणी उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश, अटक करू नका अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा- सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण

ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री अनिल परब यांनी मनी लॉडरिंग करत दापोलीत साई रिसॉर्ट बांधला. तसेच हा रिसॉर्ट बांधताना सीआरझेड आणि पर्यावरण विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत याप्रकरणाची तक्रार ईडीकडे केली. त्यानंतर ईडीने याप्रकरणी अनिल परब यांची तीन वेळा चौकशी केली. तर …

Read More »

साई रिसॉर्टप्रकरणी रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून १५ मार्चपर्यंत कोठडी किरीट सोमय्या यांचे अनिल परबांना बॅग भरून राहण्याचे आव्हान

कोकणातील साई रिसॉर्टप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच याप्रकरणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधु सदानंद कदम यांनी परब यांना मदत केल्याचा आरोपही करण्यात आला. अखेर ईडीने शुक्रवारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद …

Read More »