Tag Archives: Sambhajiraje protest against the government on Shivsmarak

संभाजीराजे यांचा सवाल, समुद्रात शिवस्मारक होणार नसेल तर जाहिर करा स्वराज्य पक्षातर्फे शोध शिवस्मारकाचा अभियान

स्वराज्य पक्षाचे संस्थापक तथा भाजपा पुरस्कृत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज शोध शिवस्मारकाचा अभियानातंर्गत दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनाची भूमिका घेत काही काळ पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आम्ही काही आंदोलन करण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करू नये असे आवाहन संभाजी राजे यांनी करत …

Read More »