विवेकवादी आणि अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोघांना पुण्यातील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, ही काहीशी दिलासादायक बाब आहे. त्याचवेळी, ऑगस्ट २०१३ च्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळण्यास १० वर्षे लोटली हे खेदजनक आहे. या हत्येमागील कट सिद्ध करण्यात केंद्रीय अन्वेषण ब्युरो अयशस्वी ठरल्याने मुख्य सूत्रधार …
Read More »डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सनातनच्या दोघांना जन्मठेप, तर चार जण निर्दोष
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने सनातन संस्थेच्या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल पुणे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी आज दिला. जन्मठेपीची शिक्षा सुनावलेले आणि निर्दोष सोडलेले चारही जण सनातन संस्थेशी संबधित आहेत. दरम्यान …
Read More »डॉ. दाभोलकर यांच्या मारेक-यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या तीन आरोपींना केवळ ९० दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून मिळालेला जामीन हा अतिशय संतापनक असून या आरोपींना जामीन मिळावा ही सरकारचीच इच्छा असल्याचा घणाघाती आरोप करून सरकारमधील साधकांचे चेहरे जनतेसमोर उघडे पडत चालले आहेत, अशी कठोर टीका महाराष्ट्र प्रदेश …
Read More »सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. यातूनच सनातन संस्था ही अत्यंत घातक संस्था असून हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे, या वस्तुस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या अगोदरही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असतानाही …
Read More »सरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफाम काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी राज्यभरामध्ये अतिरेकी कारवाया करणा-या सनातन संस्थेशी संबंधित अनेक जणांना रंगेहात पकडले असतानाही सनातन संस्था आणि त्यांच्या प्रमुखांवर अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून २००८ साली झालेल्या बॉम्ब स्फोटात सनातनच्या साधकांचा हात होता हे पुढे आणले आहे. असे असतानाही राज्य सरकार …
Read More »धन्यवाद सनातन संस्था, आता मी कोर्टातच सिध्द करेन नवाब मलिक यांनी स्विकारले सनातनचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी धन्यवाद सनातन संस्था…मला कोर्टात सिध्द करण्याची संधी दिली आणि मी ते कोर्टातच सिध्द करेन… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सनातन संस्थेने पाठवलेल्या नोटीसीला उत्तर दिले आहे. सनातन संस्थेने आज नवाब मलिक यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसीमध्ये सनातन संस्थेने संस्थेची बदनामी केल्याचे …
Read More »
Marathi e-Batmya