Tag Archives: Sanjay More

कुर्ला बेस्ट बस प्रकरण: चालक मोरेच्या बेफिकरीमुळेच दुदैवी अपघात जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण

कुर्ला परिसरातील बेस्ट बसच्या भीषण अपघातासाठी प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरेचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षण सत्र न्यायालयाने मोरेचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदवले. तसेच, बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा मोरेचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याच्या मोरे याच्या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत, आरटीओने …

Read More »

कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : संजय मोरेचा जामीन नाहीच सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

कुर्ला पश्चिम येथील बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी बस चालक संजय मोरेने जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. बसमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून संजय मोरेने जामिनाची मागणी सत्र न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. संजय मोरेच्या जामीन अर्जावर मागील शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय …

Read More »