महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची कायदेशीर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरु आहे. मात्र उध्दव ठाकरे गटाने या प्रकरणाची ५ सदस्यीय खंडपीठाऐवजी ७ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे ५ सदस्यांचे घटनापीठ पुढील सुनावणी घेणार की सात सदस्यीय घटनापीठाकडे याचिका वर्ग करणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली …
Read More »संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावर म्हणाले, डरो मत हा आमचा… यात्रेत सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना मारली मिठी
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचताच त्यावेळी तीन महिन्यापासून तुरुंगात असलेले उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर होत ते तुरुंगातून बाहेर आले. त्यावेळी संजय राऊत हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र त्यावेळी संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत …
Read More »संजय राऊतांचे सूचक विधान, प्रत्येकवेळी शिवसेना त्याग करणार नाही, मात्र विस्कळीतपणा… सेना नेत्यांच्या बैठकीनंतर दिली माहिती
विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांच्या उमेदवारीवरून विसंवाद असल्याचे दिसून आले. मात्र नाशिकमधील भाजपाच्या माजी नेत्या तथा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने घेतली असून नाशिकच्या बदल्यात नागपूर पदवीधर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा …
Read More »संजय राऊत यांची टीका, हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येतायत
मागील दोन-तीन दिवसांपासून ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्यावर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. नारायण राणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतानाच शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरूनही संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर बोलताना …
Read More »संजय राऊतांचा राणेंवर पलटवार, तो पादरा पावटा आहे… पळून गेलो आणि लढायच्या गोष्टी करतोय
भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्हे निर्माण झाली असून संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट एकेरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. …
Read More »ठाकरे गटाच्या भाकितावर आता शिंदे गटाच्या आमदारानेही केले मोठे वक्तव्य उध्दव ठाकरे गटातील सर्व आमदार शिंदे गटात येणार
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार लथवून टाकले. त्यानंतर ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडण्यात जात नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जाणार असल्याचे भाकित करत शिंदे गटातील अनेक आमदार …
Read More »नारायण राणे म्हणाले, मी उध्दव ठाकरेंना भेटणार…तर राऊतांना चपलेने मारतील संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी येऊन मला.. यांच्यावर गंभीर आरोप
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात कधीच राजकिय शत्रुत्व असल्याचे दिसून आले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी सामना वर्तमानपत्रात आलेल्या लेखावरून नारायण राणे आणि संजय राऊत यांना गंभीर इशारा दिल्यानंतर मागील दोन दिवसांपासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला …
Read More »किरीट सोमय्या यांची माहिती, संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट शिवडी न्यायालयाने दिले आदेश
सुलभ शौचालय उभारणीत घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर केला. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. मात्र वांरवार सुनावली संजय राऊत हे गैरहजर रहात असल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी …
Read More »शिंदे गटातील प्रवेशावरून संजय राऊत म्हणाले, मेंढर पकडायची अन्… नाशिकमधील ५० पदाधिकारी शिंदे गटात गेल्याच्या प्रश्नावर राऊतांचे उत्तर
उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे संघटना बांधणीच्या कामासाठी सध्या नाशिक दौऱ्यावर असतानाच आज ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार करत असलेली कामे लोकांना आवडत असल्याने कार्यकर्त्ये प्रवेश करत आहेत. त्यांना विश्वास वाटत असल्यानेच असे पक्षप्रवेश सोहळे पार पडत …
Read More »उध्दव ठाकरेंच्या सभे आधीच नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर
जानेवारी महिन्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहिर सभा होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तसेच सध्या नाशिकच्या दौऱ्यावर संजय राऊत आहेत. मात्र तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केला. यापूर्वी संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना १२ माजी नगरसेवकांनी प्रवेश शिंदे गटात प्रवेश …
Read More »
Marathi e-Batmya