Tag Archives: ‘Sant Bhagwan Baba Sugarcane Workers Accident Insurance Scheme’

ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा’ योजना लागू मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत यासंदर्भातील योजना प्रस्तावित केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील १० लाख ऊसतोड कामगार, …

Read More »