मराठी ई-बातम्या टीम शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुणावनी होणार होती. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने सदरची सुणावनी आज होणार नाही. त्यामुळे नितेश राणे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलेला …
Read More »नितेश राणे यांना अटक अटळ: सर्वोच्च न्यायालयाने दिले १० दिवस संतोष परब हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानाकडूनही दिलासा नाहीच
मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा निवडणूक प्रचाराच्यावेळी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपा आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही राणे …
Read More »नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी
मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी पोलिसांकडून होणाऱ्या संभावित अटकेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र आज त्यावर न्यायालयाकडून अंतिम निर्णय न दिल्याने याप्रकरणी उद्या पुन्हा सुणावनी होणार आहे. त्यावेळीच …
Read More »
Marathi e-Batmya