Tag Archives: scam

जमिन व्यवहाराची माहिती नाही म्हणणारे अजित पवार संध्याकाळ होताच म्हणाले, व्यवहार रद्द पार्थ पवार याच्या महार वतन जमिन खरेदी प्रकरणी अजित पवार यांची आता सारवासारव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी महार वतनाची जमिन खरेदी केली. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ चांगलेच अडचणीत आले. तसेच प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची घोषणा करत तथ्य असेल तर कारवाई करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर वेगाने चक्र फिरली. काल या …

Read More »

एलोन मस्क यांचा न्यू यॉर्क निवडणूकीवर घोटाळ्याचा आरोप बॅलेट पेपरची फोटो शेअर करत आरोप केला

टेक अब्जाधीश एलोन मस्क यांनी मंगळवारी एक्स वर न्यू यॉर्क सिटी बॅलेट पेपरची एक फोटो शेअर केला, त्याला घोटाळा म्हटले आणि अमेरिकन निवडणुकीपूर्वी मतदान प्रक्रियेच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “न्यू यॉर्क सिटी बॅलेट फॉर्म हा एक घोटाळा आहे! ओळखपत्र आवश्यक नाही. इतर महापौरपदाचे उमेदवार दोनदा दिसतात. कुओमोचे नाव तळाशी उजवीकडे …

Read More »

सायबर गुन्ह्यांतील एका आरोपीला सीबीआय टेक सपोर्ट स्कॅम द्वारे जपानी नागरिकांना केले लक्ष्य

सीबीआय अर्थात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सायबर गुन्ह्यातील एका प्रमुख आरोपीला अटक केली आहे, जो एका सिंडिकेटचा भाग होता ज्याने “टेक सपोर्ट स्कॅम” द्वारे जपानी नागरिकांना लक्ष्य केले होते. सायबर गुन्हेगारांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन चक्र-V’ चा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने आरोपीची ओळख द्विबेंदू मोहराणा अशी केली …

Read More »

बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी वर उपचार, वकीलाची विशेष न्यायालयात माहिती पीएनबी बँक घोटाळा प्रकरणः मेहुल चोक्सी कर्करोगाने त्रस्त ?

पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि हिऱ्याची व्यापारी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याचा संशय आहे सध्या तो कर्करोगावर बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याची माहिती वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला दिली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालय मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) घोषित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. चौक्सी सध्या वैद्यकीय …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, आजघडीला प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर कर्ज खतांच्या खरेदीत 'डीबीटी' का नाही? सवाल

निवडणुका जिंकल्या म्हणजे सारे काही आलबेल आहे, असा अर्थ होत नाही. अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीच्या दिशेने सुरू असून प्राप्तिकरात सवलत देण्याचे अपेक्षित परिणाम दिसतीलच याची शाश्वती नाही. आजघडीला प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर कर्ज आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना केंद्र सरकारवर कडाडल्या. सुप्रिया …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, कृषी मंत्रालयाचा आणखी एक घोटाळा महायुती सरकारमधील कृषी खात्यातील घोटाळ्यावर सरकार गप्प का?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळातील कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी नाही तर अधिकारी व मंत्री यांचे खिसे भरण्यासाठीच काम करत होता असे विविध घोटाळ्यांवरून दिसत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीतही गैरव्यवहार करण्यात आला आहे. २५.१२ कोटी रुपयांच्या खरेदीत २०.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. …

Read More »

हर्ष गोयंका यांचा इशारा, हर्षद मेहता, केतन पारेख यांच्या काळातील गैरव्यवहाराचे युग पुन्हा…. शेअरबाजारातील तेजीच्या निमित्ताने दिला इशारा

आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांना भीती वाटते की, हर्षद मेहता/केतन पारेख घटनांची आठवण करून देणारे गैरव्यवहारांचे युग शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान पुन्हा उदयास येत आहे. कोलकात्यात ही समस्या अधिक दिसून येत असल्याचे आरपीजी ग्रुपच्या अध्यक्षांना वाटते. गोयंका यांनी सेबी आणि अर्थ मंत्रालयाने पाऊल उचलून चौकशी करण्याचे आवाहन केले. “वाढत्या …

Read More »

रोहित पवार यांचा सवाल, विद्यार्थ्यांसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी लाखो…

यु एस मध्ये गेल्यानंतर प्रेसिडेन्शियल सुट जिथे यूएसचे प्रेसिडेंट किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतात अशा काही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही राहिलेत का ? तिथे तुम्हाला सोन्याचा चमचा आणि ताट यामध्ये जेवण वाढण्यात आले होते का ? आणि तो सोन्याचा चमचा परत भारतात घेऊन यायला तुम्हाला परवानगी दिली होती का …

Read More »

१३,०४३.५७ कोटींच्या बुडीत घोटाळयांच्या सीबीआय चौकशीला परवानगी का देत नाही ? आमदार ॲड आशिष शेलार यांचा सवाल

राष्ट्रीयकृत बँकांचे विविध कंपन्यांनी सुमारे १३,०४३.५७ कोटी रुपये बुडविले असून याप्रकरणी गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याची परवानगी सीबीआयने राज्य सरकारकडे मागितली आहे. मात्र, ही परवानगी का देत नाही ? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्याची तातडीने दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी …

Read More »

घोटाळेबाजांना शासन होईपर्यंत काँग्रेसकडून पाठपुरावा सुरुच ठेवणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच चिक्की घोटाळा प्रकरणात क्लीनचीट दिली. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार हे ‘क्लीन-चीटर’ सरकार असून चिक्की खरोदीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्या विरोधात तक्रार केली. त्यांच्याच कडून लाचलुचपत विभागाने अभिप्राय घेत चोराच्या साक्षीवर  मंत्र्याला क्लीन चीट दिल्याचा …

Read More »